Special children bathed in 'Rang Barse'

‘रंग बरसे’ मध्ये न्हाऊन निघाली विशेष मुले : भोई प्रतिष्ठानचा विशेष मुलांसाठी रंग महोत्सव

पुणे– रंग बरसे भीगे चुनरवाली……. खंडेरायाच्या लग्नाला……. चलाओ ना नैनो से बाण रे ……शांताबाई…… या आणि अशा अनेक गाण्यांवर आज सोळाशे विशेष मुले रंगांच्या आनंदोत्सवात न्हाउन निघाली. निमित्त होते भोई प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रंग बरसे’ या रंग महोत्सवाचे. यंदा या उपक्रमाचे 28 वे वर्ष होते. शंभर पोती नैसर्गिक व पर्यावरण पूरक रंग, […]

Read More
The audience was mesmerized at the 'Anubhuti Sangeet Sabha' of Sangeet Sadhana Gurukul Ashram

एकल तबला वादनाची आत्म ‘अनुभूती’: संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या ‘अनुभूती संगीत सभेत’ श्रोते झाले मंत्रमुग्ध

पुणे: तबल्याच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अढीया, फारूकाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यात हरवून गेले. प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरूकल आश्रम संस्थेतर्फे […]

Read More
'Double engine' for Mohols in Vadgaon Sherry

वडगाव शेरीत मोहोळांसाठी ‘डबल इंजिन’ : मुळीक बंधू सक्रिय

पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी प्रचाराची पहिली फेरी देखील पूर्ण केली. शहर भाजपमधील बहुतांश नेते त्यांच्यासोबत दिसत असताना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक राहिलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक मात्र पक्षीय कार्यक्रमापासून दूर होते. आता महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मुळीक बंधूंची […]

Read More
On the occasion of Holipurnima, 2000 kg grapes are arranged in 'Dagdusheth' Ganapati temple

#Dagdusheth Ganpati : होळीपौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे : होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.  यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष […]

Read More
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?

शिरुर लोकसभा : पुन्हा तोच आखाडा आणि तेच पहिलवान

#Shirur Loksabha : बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात माजी खासदार आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार […]

Read More
Kothrudkar will give a lead of 2 lakhs to Mohol?

#Murlidhar Mohol : कोथरूडकर मोहोळांना 2 लाखांचे लीड देणार?

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत नक्की झाल्यानंतर प्रचाराचा वेग हळूहळू वाढू लागला आहे. मुरलीधर मोहोळ यांचे नाव लवकर जाहीर झाल्याने त्यांच्या भेटीगाठी, पक्षाचे मेळावे सुरू झाले आहेत. भाजपचा गड मानला जाणारा कोथरूड मतदार संघात नुकताच बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. या […]

Read More