मोग-याच्या सुवासिक फुलांचा ‘दगडूशेठ गणपतीला’ अभिषेक

पुणे : शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप…चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती […]

Read More

महिना आणि मूलांकानुसार तुमचे भविष्य – भाग १

जगविख्यात भविष्यवेत्ता किरो यांच्या दृष्टीने तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य आपण जाणून घेणार आहोत. पहिल्या भागात आपण कीरो यांच्या अंकशास्त्राच्या पद्धतीची महिती करून घेतली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंक शास्त्रात मूलांकांना खूपच महत्व आहे. हे मूलांक आहेत एक ते नऊ पर्यंतचे अंक. कोणत्याही अंकाचे रूपांतर मूलांकात करता येते. त्यासाठी एकम्, दशम्, सहस्र या अंकांची बेरीज करावी. बेरीज नऊ […]

Read More

लक्ष्मीपूजन कसे करावे? कधी करावे, कधी करू नये, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी मंत्र

News24pune –यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक १४ नोव्हेंबर २०२० (शनिवार) सायंकाळी ०५ वाजून ५८ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३२ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३४ मिनिटे) हा आहे. यात संध्याकाळी ०५.५९ ते संध्याकाळी ०७.३५ या कालावधीत #लाभ चौघडी असल्याने तो कालावधी शुभ आहे ( १ तास ३६ मिनिटे) शक्यतो आपल्या घरातील लक्ष्मीपूजन […]

Read More

जगविख्यात भविष्यवेत्ता कीरोच्या दृष्टीने तुमची जन्मतारीख तुमचे भाग्य

माणसाला भविष्यकाळाचा वेध घ्यायला आवडते. भविष्यात काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाला असते, याच उत्सुकतेमुळे ज्योतिष शास्त्र Astrology जन्माला आले. मानवाने ग्रहांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांवर कोणता प्रभाव पडतो ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. हातापायाच्या रेषांवरून भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. शकुन, अपशकुन, स्वप्न यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. नंतर ग्रहांबरोबरच अंकांचा आपल्या […]

Read More

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ‘शमी-मंदार माळ’ अर्पण:सुमारे १०८ मणी आणि २८५० खडयांची कलाकुसर व ८५ तोळे सोन्याच्या सुवर्णसाज

पुणे : भगवान श्रीगणेशांना दुर्वेसमान प्रिय असणा-या दोन गोष्टी म्हणजे शमी व मंदार. शमीच्या पूजनाचा दिवस विजयादशमी रुपात साजरा केला जातो. गाणपत्य संप्रदायात शमी व मंदार हे केवळ वृक्ष नव्हेत, तर श्री गणेशांचे दृश्य रुप म्हणून पूजिले जातात. त्यामुळे दगडूशेठ गणपतीला शमी-मंदार माळ अर्पण करण्यात आली. प्रत्येक मण्याला सुवर्णसाज चढविण्यात आला असून एकूण  ८५  तोळे […]

Read More

चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

पुणे-चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्‍वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे […]

Read More