ऑराचे अॅस्ट्रा कलेक्शन हे नव्या डिझाईन्सचे हिरेजडित दागीने आता शून्य टक्के व्याजाधारित मासिक हफ्त्यांमध्ये उपलब्ध

अर्थ
Spread the love

पुणे- ‘ऑरा’ या भारताच्या डायमंड ज्वेलरीतील अग्रगण्य ब्रँडने नवे डिझाईन्स बाजारात सादर केले आहेत. या नव्या डिझाईन्सच्या हिरेजडित दागिन्यांच्या खरेदीसाठी खास ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अॅॅ स्ट्रा कलेक्शनद्वारे ऑराने नवे डिझाईन्स लाँच केले आहेत. त्यामध्ये अत्यंत आकर्षक मात्र परवडतील अशा डायमंड नेकलेस आणि इयरिंग्सचा समावेश आहे. हिऱ्यांविषयी आकर्षण, प्रेम आणि जिव्हाळा असलेल्या ग्राहकांसाठी हे नवे डिझाईन्स सादर करण्यात आले आहेत. हे दागिने खरेदी करण्यासाठी केवळ ९९९९ रुपयांचे डाऊनपेमेंट करून उवर्रित रक्कम नऊ मासिक हफ्त्यांमध्ये आणि ते सुद्धा शून्य व्याजदराने भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑरा तर्फे सादर करण्यात आलेल्या नेत्रदीपक अशा अॅस्ट्रा कलेक्शनमध्ये रात्रीच्या चांदण्यांचे सौंदर्य टिपण्यात आले आहे. सध्याच्या काळातील ग्राहकांना पसंत पडतील अशा डिझाईन या नव्या कलेक्शनमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. विशेषतः चार नव्या डिझानचे डायमंड नेकलेस आणि ईयरिंग हे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या डायमंड नेकलेसची किंमत ९९,९९९ रुपये असून त्यासाठी मॅचिंग ठरतील असे इयरिंगसुद्धा रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *