ऑराचे अॅस्ट्रा कलेक्शन हे नव्या डिझाईन्सचे हिरेजडित दागीने आता शून्य टक्के व्याजाधारित मासिक हफ्त्यांमध्ये उपलब्ध

पुणे- ‘ऑरा’ या भारताच्या डायमंड ज्वेलरीतील अग्रगण्य ब्रँडने नवे डिझाईन्स बाजारात सादर केले आहेत. या नव्या डिझाईन्सच्या हिरेजडित दागिन्यांच्या खरेदीसाठी खास ईएमआयची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अॅॅ स्ट्रा कलेक्शनद्वारे ऑराने नवे डिझाईन्स लाँच केले आहेत. त्यामध्ये अत्यंत आकर्षक मात्र परवडतील अशा डायमंड नेकलेस आणि इयरिंग्सचा समावेश आहे. हिऱ्यांविषयी आकर्षण, प्रेम आणि जिव्हाळा असलेल्या ग्राहकांसाठी हे नवे […]

Read More