#Anil Kapoor : दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये अनिल कपूर ठरले ‘ॲनिमल’ चित्रपटातील “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता”

Anil Kapoor wins 'Best Supporting Actor' for 'Animal'
Anil Kapoor wins 'Best Supporting Actor' for 'Animal'

Anil Kapoor | Dadasaheb Phalke International Film Festival Award  : मेगास्टार(Mega Star)  अनिल कपूरला(Anil Kapoor) नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२४( Dadasaheb Phalke International Film Festival Award )मध्ये ‘ॲनिमल’(Animal) या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याने(Best Supporting Actor) सन्मानित करण्यात आले. एक वडील म्हणून अनिल कपूर यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि या चित्रपटाने खूप यश कमावलं. बलबीर सिंगच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.(Anil Kapoor wins ‘Best Supporting Actor’ for ‘Animal’)

या अभिनेत्याने दोन महिन्यांच्या कालावधीत सलग दोन सुपरहिट चित्रपट केले. ‘ॲनिमल’(Animal) आणि ‘फायटर’(Fighter) मधून त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. ‘ॲनिमल’ ने 870 कोटींची कमाई केली तर फायटर (Fighter) यशस्वीपणे चालू आहे आणि बॉक्स ऑफिसवर(Box Office) 350 कोटी पार केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  रोहन भोसले आणि पिंटू साव यांच्या नव्या हिंदी चित्रपटाचा पोस्टर लाँच