Anil Kapoor wins 'Best Supporting Actor' for 'Animal'

#Anil Kapoor : दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये अनिल कपूर ठरले ‘ॲनिमल’ चित्रपटातील “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता”

Anil Kapoor | Dadasaheb Phalke International Film Festival Award : मेगास्टार(Mega Star) अनिल कपूरला(Anil Kapoor) नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड २०२४( Dadasaheb Phalke International Film Festival Award )मध्ये ‘ॲनिमल’(Animal) या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याने(Best Supporting Actor) सन्मानित करण्यात आले. एक वडील म्हणून अनिल कपूर यांची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि या चित्रपटाने […]

Read More