पुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद :केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात निदर्शने


पुणे–  केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी  या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध कामगार संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना सहभागी झाल्या. अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी निती विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर अलका टॉकीज चौकात ठिय्या आंदोलन करून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजी करण्यात आली.शेतकरी नेते, शिख बांधव, कम्युनिस्ट नेते आणि हमाल पंचायतीचे बाबा आढाव उपस्थित यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे कार्यकर्तेही मोर्चात मोठ्या संख्येनये सहभागी,

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  देशातील मोठय़ा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश