पुण्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद :केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात निदर्शने

पुणे– केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोधात मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात  काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध कामगार संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना सहभागी झाल्या. अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडत […]

Read More

अदानी आणि अंबानींसाठी शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव-राजू शेट्टी

पुणे–शेतकरी दिल्लीत येतोय म्हटल्यावर सरकारनेच रस्त्यावर खंदक खोदून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. जी विधेयके सरकारने मंजूर केली आहेत त्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली नव्हती, असं असताना अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या व्यापाऱ्यांना शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी […]

Read More