gtag('js', new Date());
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
शोधा
Sunday, April 12, 2026
  • जाहिरातीसाठी संपर्क
  • दिवाळी अंक २०२५
 News24Pune
  • महत्वाच्या बातम्या
    • क्राईम
    • क्रीडा
    • शिक्षण
    • तंत्रज्ञान
    • आरोग्य
    • अर्थ
  • महाराष्ट्र
    • पुणे-मुंबई
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • लेख
  • English News
  • ई-दिवाळी अंक
  • अन्य
    • लाईफ स्टाईल
    • हिंदी खबरे
    • करियर
    • नोकरी धंदा
    • बिझनेस
    • भविष्य
    • व्हायरल
    • अध्यात्म
मुख्य पृष्ठ महत्वाच्या बातम्या उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.. :...
  • महत्वाच्या बातम्या
  • राजकारण

उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.. : संजय शिरसाठ म्हणाले..

प्रतिनिधी
News24Pune
-
June 13, 2025
शेअर
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Linkedin
Telegram
    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ
    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ
    Spread the love

    Post Views: 3,370

    पुणे (प्रतिनिधि)–उद्धव ठाकरे [Uddhav Thackeray] यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, असे मोठे विधान सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट [Sanjay Shirsat] यांनी केले. मात्र, या भेटीचा अर्थ राजकीय दृष्ट्या काढू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी लगेच दिले. दरम्यान, राज ठाकरे [Raj Thackeray] आणि उद्धव ठाकरे [Uddhav Thackeray] यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत, संजय शिरसाट [Sanjay Shirsat] यांनी “आमच्या शुभेच्छा आहेत” अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

    पुण्यामध्ये ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर [Balgandharva Rangmandir] येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट [Sanjay Shirsat] हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मी नावानं बदनाम झालो, असं संजय शिरसाट [Sanjay Shirsat] यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांना विचारलं असता, “शिवसेना [Shiv Sena] उठावानंतर संजय शिरसाटनं [Sanjay Shirsat] महाविकास आघाडीला [Mahavikas Aghadi] अंगावर घेतलं आणि त्यानंतर संजय शिरसाटला [Sanjay Shirsat] टार्गेट केलं गेलं आणि राजकारणात ज्यांना अंगावर घेण्याची ताकद असते, हे मी आजच्या कार्यक्रमात सांगत होतो,” असं संजय शिरसाट [Sanjay Shirsat] यांनी सांगितलं.

    अधिक वाचा  त्यांनी ‘इडी’ लावली तर मी ‘सीडी’ लावेन: कोणाला म्हणाले खडसे असे?

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका [Local Body Elections] लक्षात घेता, या चर्चांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिरसाट [Shirsat] म्हणाले, राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊ नये अशी आमची कोणतीही भावना नाही. ते म्हणाले की, राजकारणाच्या पलीकडेही काही नाती जपली जातात. राज ठाकरे [Raj Thackeray] यांच्या घरी आपण यापूर्वी गेलो होतो,असे सांगत, उद्धव ठाकरे [Uddhav Thackeray] यांनी बोलावल्यास आपण त्यांनाही भेटायला जाऊ शकतो असे त्यांनी नमूद केले. याच संदर्भात, राज ठाकरे [Raj Thackeray] हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [Devendra Fadnavis] आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे [Eknath Shinde] यांनाही भेटतात, याचा अर्थ कोणीही वेगळा काढू नये, तसेच शरद पवार [Sharad Pawar] आणि अजित पवार [Ajit Pawar] भेटत नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    अधिक वाचा  कडू बोलणारेच खरे कामाचे, गोड बोलणारे फक्त बोलून निघून जातात – सुजय विखेंचा विरोधकांना टोला

    आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सल्ला

    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे [Aaditya Thackeray] यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “पोरांनी चांगले राहावे, चांगले वागावे, चांगले बोलावे आणि लवकर लग्न करावे”. तसेच, वडिलांना (उद्धव ठाकरे) [Uddhav Thackeray] त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. “भविष्यात आदित्य ठाकरे [Aaditya Thackeray] आणखी मोठे नेते व्हावेत, ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा आहे,” असे शिरसाट [Shirsat] यांनी नमूद केले.

    अजित पवारांकडून तातडीने निधी मिळाल्याचा खुलासा

    याव्यतिरिक्त, सामाजिक न्याय विभागाला [Social Justice Department] निधी मिळत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार [Ajit Pawar] यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चेवरही संजय शिरसाट [Sanjay Shirsat] यांनी खुलासा केला. त्यांनी सांगितले की, मागील मंगळवारी त्यांची अजित पवारांशी [Ajit Pawar] भेट झाली आणि या भेटीत दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. अजित पवारांनी [Ajit Pawar] त्यांना तातडीने निधी दिला असल्याचेही शिरसाट [Shirsat] यांनी यावेळी नमूद केले. निधी वाटपावरून महायुतीमध्ये [Mahayuti] धुसफूस असल्याची चर्चा याआधी राजकीय वर्तुळात महिनाभरापासून रंगली होती.

    अधिक वाचा  पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू:मनसेच्या रुपाली पाटील यांना धमकी

    झारीतले शुक्राचार्य मला माहिती आहे

    छत्रपती संभाजीनगर [Chhatrapati Sambhajinagar] येथील एमआयडीसीतील [MIDC] भुखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील [Imtiaz Jaleel] यांच्या आरोपांवर शिरसाठ [Shirsath] म्हणाले, मला त्या माणसाबद्दल बोलायचे नाही. असे आरोप करणारे फार काळ टिकत नाही. यामागचा बोलविता धनी कोण आहे याची मला कल्पना आहे. झारीतले शुक्राचार्य [Jharitle Shukracharya] मला चांगले ठाऊक आहेत. त्यामुळे संपुर्ण पुरावे आणि ताकदीनिशी खुलासा करणार असल्याचे शिरसाठ [Shirsath] यांनी स्पष्ट केले.

    Like
    50% LikesVS
    50% Dislikes

    Spread the love
    • टॅग
    • अजित पवार (Ajit Pawar)
    • आदित्य ठाकरे [Aaditya Thackeray]
    • इम्तियाज जलील [Imtiaz Jaleel]
    • उद्धव ठाकरे [Uddhav Thackeray]
    • छत्रपती संभाजीनगर [Chhatrapati Sambhajinagar]
    • झारीतले शुक्राचार्य [Jharitle Shukracharya]
    • निधी वाटप [Fund Allocation]
    • भूखंड गैरव्यवहार [Land Scam]
    • महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)
    • राज ठाकरे [Raj Thackeray]
    • राजकीय घडामोडी [Political Developments]
    • शिंदे गट [Shinde Faction]
    • शिवसेना [Shiv Sena]
    • संजय शिरसाट [Sanjay Shirsat]
    • सामाजिक न्यायमंत्री [Social Justice Minister]
    • स्थानिक स्वराज्य संस्था
    मागील बातमी Air India Flight Crashesh : अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवासी सुखरूप बचावला : रमेश विश्वकुमार मृत्यूच्या दाढेतून परत
    पुढील बातम्या “आई, मी फ्लाइटवर जातोय…” इरफानचा निरोप ठरला अखेरचा! : अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू
    News24Pune
    https://news24pune.com

    संबंधित बातम्या अधिक बातम्या

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल ३२ तासानंतर सांगता
    पुणे-मुंबई

    पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल 35 तासानंतर सांगता : मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख मंडळाच्या गणपतींना पुणेकरांचा भावपूर्ण निरोप

    पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल
    महत्वाच्या बातम्या

    शिक्षण दुर्लक्षित, भाषावादाचा भडिमार; विकास केवळ दिवास्वप्न: पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल

    Modi's guarantee
    महत्वाच्या बातम्या

    मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना पवारांचा टोला :ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शरद पवारांनी दिली थेट प्रतिक्रिया

    Follow Us

    [slide-anything id=”13045″]

    वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत - खासदार मेधा कुलकर्णी*

    वडगाव खुर्द परिसरातील आर एम सी प्लांट त्वरीत हलवावेत – खासदार...

    April 11, 2026
    Iran-US Ceasefire Donald Trump

    इराण-अमेरिका युद्धात २ आठवड्यांचा युद्धविराम : आशियाई शेअर बाजारात मोठी...

    April 8, 2026
    Pune Police No Drugs Volunteer Campaign

    पुणे पोलीस सज्ज! ७ एप्रिलला आझम कॅम्पसमध्ये ‘नो ड्रग्स व्हॉलेंटिअर’ अभियानाचा...

    April 6, 2026
    ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि अंजली तागडे यांना 'कै. राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार' जाहीर

    ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि अंजली तागडे यांना ‘कै. राजाभाऊ नेने...

    April 6, 2026
    Zydus Pinkathon Pune brought together over 4500 women at the AFMC Ground on Sunday

    झायडस पिंकॅथॉन पुणे २०२६: ४५०० महिलांच्या सहभागाने गाजले एएफएमसी मैदान

    April 5, 2026
    राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्राइम, कृषी, क्रिडा, आरोग्य, अर्थ आदी क्षेत्रांतील घडणाऱ्या घटना, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय घडामोडी https://news24pune.com/ या न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन बातम्यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही २४ तास कटिबद्ध आहोत.
    महत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.
    संपर्क करा: [email protected]

    POPULAR POSTS

    On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

    पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

    July 6, 2024
    Jain boarding land scam

    Jain boarding land scam: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्यावर थेट कारवाईची...

    October 24, 2025
    Sachin Dodke BJP Entry Dispute

    सचिन दोडकेंचा भाजप प्रवेश? : मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात...

    December 7, 2025

    POPULAR CATEGORY

    • पुणे-मुंबई1921
    • राजकारण1306
    • महत्वाच्या बातम्या735
    • महाराष्ट्र708
    • क्राईम383
    • शिक्षण202
    • लेख193
    • आरोग्य136
    • देश-विदेश120
    • About
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    © Copy Right@News24Pune
    महत्वाच्या बातम्या

    उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, पण.. : संजय शिरसाठ म्हणाले..

    by News24Pune time to read: <1 min
    पुणे-मुंबई “आई, मी फ्लाइटवर ज…
    देश-विदेश Air India Flight Crashesh : अहमदाबा�…
    • 0
    • 0
    • 0
    0
    अधिक गोष्टी
    मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत

    मुसळधार पावसाने पुण्यातील जनजीवन विस्कळीत : सिंहगड रोडच्या अनेक सोसायट्या जलमय

    July 25, 2024
    हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा ; विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

    हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा : विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन...

    September 8, 2024
    ×

    No WhatsApp Number Found!

    WhatsApp us