‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावले
पुणे -पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले. पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘व्हॉईस […]
Read More