मालिकांच्या केसला काही लॉजिक नाही- जयंत पाटील

पुणे–भाजपने कोणत्याही परिस्थितीत मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकायचे असा निश्चय केला होता. त्यामुळे कायद्याला डावलून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधातील केसला काही लॉजिक नाही. कागपदत्रे बघितल्यावर ओढून-ताणून रचलेली केस असल्याचे लक्षात येते. आता त्याला ‘टेरर’ अॅगल’ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी आज (शनिवारी) मोशी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. […]

Read More
..पण सून चांगली निघाली की ती अख्ख्या कुटुंबाची लाडकी सून बनते : चंद्रकांत पाटील

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन मविआ करते का? मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- चंद्रकांत पाटील

पुणे–भाजपने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं पण मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत. त्यामुळे आम्ही नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन तीव्र करु, राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी सरकार मधील सर्व घटक […]

Read More

नवाब मालिक यांचा डी गँगशी संबंध असेल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे :शरद पवार यांचा नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील

पुणे– जर तुम्हाला राजकीय सूडबुद्धीने कारवाई वाटत असेल तर न्यायालयात जा, तिथे तुम्हाला योग्य न्याय मिळेल, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, नवाब मलिक जर दोषी असतील तर कारवाई करा अशी मागणी आम्ही करणार आहोत. कारण जर त्यांचा डी गँगशी संबंध असेल तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न […]

Read More

वाझे आणि परमबीर सिंग यांचं होतं हे षडयंत्र – नवाब मलिक

पुणे– अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. अँटिलिया प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे […]

Read More

‘चिडिया चुग गई खेत,अब पछताए का होय’ का आणि कोणाला म्हणाले असे नवाब मलिक

पुणे— राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री […]

Read More

मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीतील वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीचे छापे

पुणे—राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगितुरा सुरू असताना मलिक यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अखत्यारीत वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे सात ठिकाणी ईडीने छापेमारी सुरू केली आहे. याबाबत मुश्ताक अहमद शेख यांनी 3 नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीची हिंजवडी आयटी पार्कजवळ असलेली चार हेक्टर जागा दुसऱ्या […]

Read More