चराचरात श्रीराम : गीतरामायण व श्रीपंत महाराज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी  सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात.  असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या आधुनिक युगात कालबाह्य […]

Read More

गुढीपाडवा : गुढीची काठी, घडा, वस्त्र, साखरेची माळ – कशाची आहेत ही प्रतीके?

भारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालीवाहन शकाचा प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतीत निसर्गालाच देव मानले आहे. निसर्गातील गोष्टींची प्रतीकात्मक पूजा करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आता गुढीपाडव्यामधील प्रतीके पाहू.  पहिले प्रतीक गुढीची काठी विजयाचे प्रतीक आहे . ती जितकी उंच तितकी शुभ मानली जाते . […]

Read More

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट घेऊन येत आहे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास”

पुणे – मनोरंजन विश्वातील अग्रगण्य ”अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट” तर्फे गुडीपाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास” लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांनाअप्रतिम दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवंनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ, अशी विशालआणिअप्रतिम कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. […]

Read More

राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!

पुणे–मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही, आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा […]

Read More