We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

निवडून येणाऱ्यालाही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले – अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Ajit Pawar – निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहीत आपण कोणाला निवडून आणले आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्या विधानाला दुजोरा देत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.(Ajit Pawar targets Supriya Sule) राज्य […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका : अजित पवार

#AJit Pawar- राज्यातील पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प ( Submarine Tourism Project) सिंधुदुर्गातून(Sindhudurga) गुजरातला (Gujrat) जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असला, तरी त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून, अशा खोटय़ा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. हा आपल्या राज्याचा प्रकल्प असून तो राज्याबाहेर जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) यांनी सोमवारी […]

Read More
We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल – अजित पवार

Ajit Pawar On Amol Kolhe –एकदा चॅलेंज हाती घेतले तर ते मी पूर्ण करतो आणि जिंकूनच दाखवतो ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल, असा थेट इशारा अजित पवार(Ajit Pawar) यांनी नामोल्लेख टाळून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना दिला आहे. अजित पवार हे आकुर्डीमध्ये सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (You will know after result) […]

Read More
Supriya Sule vs Sunetra Pawar fight?

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार? काय म्हणाले रोहित पवार?

पुणे(प्रतिनिधि)-सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार ही केवळ चर्चाच आहे ना? कुठल्या नेत्याने असे सांगितले आहे का? असा सवाल करत, तो निर्णय भाजपचा आहे, त्यामुळे तो निर्णय भाजप घेईल अथवा जे नेते भाजपबरोबर गेले आहेत ते याबाबतीतला निर्णय घेतील असे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये प्रसार मध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यावर आम्ही काय […]

Read More
MLA with Ajitdad in contact with us

अजितदादांसोबतचे आमदार आमच्या संपर्कात – जयंत पाटील यांचा दावा

पुणे(प्रतिनिधि)— अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांशी माझी चर्चा झाली असून, केवळ दबावामुळे त्यांनी तिकडे जाण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, मनाने ते पवारसाहेबांसोबतच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केला.  पुण्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांशी माझी सविस्तर चर्चा झाली […]

Read More
Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency

अजित पवार आगामी विधानसभा खडकवासला मतदारसंघातून लढविणार? हे आहे कारण….

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून (Maval Constituency) पराभव झाल्यानंतर अजित पवार, पार्थ पवार यांना सक्रिय  राजकारणामध्ये ‘री लॉन्च’ (Re Launch) करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून धडपड करत आहेत. (Ajit Pawar will contest the upcoming assembly from Khadakwasla constituency?)  2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या […]

Read More