बॉलीवूड उत्तरप्रदेशला हलविण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिला हा इशारा

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विविध कारणांमुळे गाजते आहे. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रनौत हिने घेतलेली भूमिका, त्यावरून उठलेलं वादळ राजकारणापर्यंत पोहोचले आहे. हे वादंग सुरु असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून ‘बॉलीवूड’ उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत के काय अशी चर्चा […]

Read More

#hathras : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा

पुणे–हाथरस येथील दलीत महिला अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने आणि प्रशासनाने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली . हाथरस प्रकरणी देशभर लोक आंदोलन करीत आहेत तरीसुद्धा उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मातंग समाजाच्या […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

#hathras .. प्रकाश आंबेडकरांनी केली ही मागणी

पुणे—उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील पिडीत मनीषा वाल्मिकी हिला न्याय मिळायला हवा. मात्र, उत्तर प्रदेशमधील पोलिसांवर तिच्या कुटुंबियांचा विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत परंतु त्यांनी तेथील डीएमला निलंबित करायला पाहिजे होते. परंतु त्यांना अद्याप निलंबित केलेलं नाही. तेथील डीजीसुद्धा या प्रकणात सहभागी आहेत त्यामुळे पोलीस खाते सर्व अधिकार्यांना वाचवण्याचेच काम […]

Read More

त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही:अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांचा खळबळजनक दावा

उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचे तीव्र पडसाद देशातील विविध स्तरात उमटत आहेत. उत्तर प्रदेश पोलीस, सरकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांनी खळबळजनक दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. हाथरस प्रकरणातील तरुणीवर बलात्कार […]

Read More