अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर: काय म्हणाले पवार?

पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र येणार याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय मतांमध्ये भिन्नता असली तरी अशा संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोपाची ही वेळ नव्हे असे राज्याचे उपमुख्यमंत्री […]

Read More