पुण्यामध्ये आज दिवसभरात कोरोनामुळे २३ जणांचा मृत्यू

पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आज दिवसभरात पुणे शहरात नवीन ३२८ कोरोनबाधित रुग्णांची वाढ झाली तर दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामध्ये ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या ४९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २९० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.पुण्यात आजपर्यंत […]

Read More

जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे आणि स्क्रीन लावणार- अजित पवार

पुणे – पुण्यातील जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जम्बो हॉस्पिटलमध्ये कॅमेरे लावले जाणार असून  स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार असल्याची […]

Read More

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)– गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे सोमवारी दुख:द निधन झाले. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज सकाळी […]

Read More