छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या गैरवापराबद्दल काय म्हणाले रोहित पवार?

पुणे-महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन   छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा. अशा प्रकारे गैरवापर करणे ही अक्षम्य चूक आहे अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील एका मोठ्या विडी कंपनीला खडसावलं आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवण्याचा फंडा आजकाल सर्रासपणे चालू आहे. यावरती आता आमदार रोहित पवार यांनी […]

Read More