सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची निर्मिती

पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटने कोरोनावर विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ covshield या लसीच्या तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणी प्रक्रियेत भारतीय वैद्यकीय आयुर्विज्ञान परिषदेबरोबर (आयसीएमआर) भागिदारी केली आहे. तसेच नोवावॅक्स या कोरोनावर लस निर्मिती करणाऱया कंपनीकडून ‘कोवावॅक्स’ Kovavax या लसीची निर्मिती करण्यात येत असून, या चाचणी प्रक्रियेतदेखील सिरमने कंपनीशी भागिदारी केली आहे. दरम्यान, सिरमकडून चार कोटी कोविशिल्डच्या डोसची […]

Read More

सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची नोंदणी पूर्ण

पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल असला तरी अजूनही दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनावरची लास कधी उपलब्ध होणार याकडे सारया जगाचे लक्ष लागले आहे. याबाबत दररोज काही न काही बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत. परंतु, आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) भारत यांनी आणखी एक टप्पा […]

Read More

युएईच्या आरोग्यमंत्र्यांनी केले ते भारताचे आरोग्यमंत्री करणार का?

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी जगभरात लस निर्मितीसाठी कसोशीने प्रयत्न आणि संशोधन सुरु आहे. अनेक देशांमध्ये आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही सुरुवात झाली आहे. भारतातही तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचण्यांसाठी हजारो लोकांना लस देण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये मंत्र्यांनीही लसीचा डोस घेतला आहे. यात संयुक्त अरब अमिराती […]

Read More