गुणांचं पुनर्मुल्यांकन करुन गुणांमध्ये फेरफार;पुण्यातील या नामांकित महाविद्यालयात घडला हा प्रकार

पुणे–बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यांकन गुणांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात (Symbiosis College)उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप हेंगळे आणि सुमित कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.   विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढवल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा […]

Read More