डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या

चंद्रपूर(ऑनलाईन टीम)— कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन संस्था चालवणाऱ्या  डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी पहाटे चंद्रपूर येथील घरात आत्महत्या केली. शितलने विषाचे इंजेक्शन घेऊन   आपला जीव दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात […]

Read More

काँग्रेसच्या माजी नागरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-काँग्रेसच्या माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

Read More

पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस मुख्यालयात स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न: का केले असे?

पुणे- सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद झाल्याने त्या महिलेले ठाणे अंमलदाराकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार नोंदविली आणि आता नाचक्की होणार या भीतीने ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गार्ड अंमलदाराची बंदुक हिसकावून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. या कर्मचाऱ्याने […]

Read More

सिगारेट न पिल्यास जीवे मारण्याची रूममेटची धमकी: तरुणाची आत्महत्या

पुणे –खोलीत एकत्र राहणाऱ्या सहकार्याने( रूममेट) सिगारेट ओढण्यासाठी जबरदस्ती केल्याने आणि न पील्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील गुरुदत् सोसायटीच्या परिसरात ही घटना घडली. सागर अशोक पवार(वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव असून मूळचा जळगावचा […]

Read More

अजित पवार म्हणतात तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता का?

पुणे—तुम्ही तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता किंवा त्यांना विचारतात का? असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार काय ट्वीट करतात याकडे फारसं लक्ष देत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असे सांगितले. पुणे […]

Read More

कोरोनाने पतीचे निधन झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे(प्रतिनिधी)—कोरोनामुळे संकटामुळे तरुण वयातही मृत्यू होत आहेत. त्यामुळे अचानक धक्का बसून आत्महत्येचे प्रकारही वाढले आहे. पुण्यातील भोसरीजवळील फुलेनगर भागात अशीच दुर्दैवी घटना घडली. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याने विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची दोन मुले मात्र, पोरकी आल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे.  गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३०) […]

Read More