कोरोनामुक्त झाल्यावर त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या ..

पुणे–कोरोनाच्या संसर्गातून बरा झाल्यानंतर होम क्वारंटाइन झालेल्या पुण्यातील सहकारनगर भागातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, संदीप नागनाथ भोसले हे सहकारनगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत […]

Read More

कोरोना टेस्ट करण्यास सांगितल्याने घाबरून जेष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे– थंडी, खोकला आणि ताप येत असल्याने कोरोनाची लक्षणे आहेत, कोरोना टेस्ट करून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शिवाजी होळकर ( वय ६७) या जेष्ठ नागरिकाने घाबरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे भोसरी येथे उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी कोरोनाची भीती घातल्याचे सुसाईड नोटमध्ये मृत शिवाजी होळकर यांनी म्हटले आहे. शिवाजी होळकर  त्यांना काही दिवसांपासून […]

Read More