Caste-wise census will address the issues of minorities

#Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे.

Nana Patole| Manoj Jarange –मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे सरकारचे पाप आहे. राज्य सरकारला (State Reservation)आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असे विरोधात असताना देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सांगत होते. मात्र आता त्यांची असताना ते मराठा समाजाला(Maratha Community) आरक्षण का देत नाहीत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) […]

Read More