अजित पवारांनी जयंत पाटलांना सल्ला देताच उडाला हास्यकल्लोळ: काय दिला सल्ला

पुणे— आम्ही पुण्यात लोकांना मास्क घालावे यासाटी  मास्क न घालणाऱ्याकडून ५०० रुपये दंड  वसूल केला. त्यापोटी आतापर्यंत ७ कोटी ४५ लाख वसूल केले. किती दंड वसूल केला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण लोकांना सवय लागते. सांगली जिल्ह्यात तातडीने दंड आकारणी सुरू केली तर ५० लाख, एक कोटी मागण्याची वेळ येणार नाही, असा सडेतोड सल्ला उपमुख्यमंत्री […]

Read More