Evidence-based policy making is essential

#Dr. Shamika Ravi : तथ्यांवर आधारित धोरण निर्मिती आवश्यक – डॉ. शमिका रवी

Dr. Shamika Ravi | Gokhale Institute of Political Science and Economics : देशातील जिल्हे, लोकसंख्या(Population) जास्त असल्याने अचूक धोरण निर्मिती आव्हानात्मक आहे. अचूक धोरणासाठी डेटा (Data) अचूक असावा लागतो. डेटा(Data), तथ्ये(Fact) आणि धोरण निर्मिती(Policy Making) यांचा निकटचा संबंध आहे. धोरण निर्मितीसाठी(Policy Making) संशोधन(Research) ही मुलभूत बाब आहे. त्यामुळे धोरण निर्मिती तथ्यांवर आधारित असणे आवश्यक आहे, […]

Read More