‘कोविशिल्ड’ लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी: चेन्नईतील स्वयंसेवकाचा आरोप फेटाळला

पुणे—पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया उत्पादित करीत असलेली ‘कोविशिल्ड’ ही कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी आहे असे सिरम इन्स्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘कोविशिल्ड’ असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ […]

Read More

सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार ‘सिरम’ची लस

पुणे(प्रतिनिधी)—पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटला भेट दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली कोव्हीशिल्ड लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत आणि प्रथम भारतात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान प्रत्येक महिन्याला 4 ते 5 कोटी डोसची निर्मिती केली जात आहे.कोव्हीशिल्ड […]

Read More