VTP Realty's unique performance in real estate sector in Pune

#Pune Real Estate: पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात ‘व्हीटीपी रिअल्टी’ची अद्वितीय कामगिरी :आर्थिक वर्ष 23-24 च्या अखेरीस 5 दशलक्ष चौरस फूट वितरणाचा टप्पा गाठणार

VTP Realty : Pune Real Estate : पुण्यातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी(Real Estate Co.) असलेल्या व्हीटीपी रिअल्टी (VTP Realty) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एक लक्षणीय टप्पा गाठत 5 दशलक्ष चौरस फूट (5000 हून अधिक युनिटस) वितरीत करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतभरात काही निवडक ब्रँडसना आजवर हा टप्पा गाठता आला. हा महत्त्वाचा टप्पा व्हीटीपीच्या(VTP) संघटनात्मक सामर्थ्याचा […]

Read More