सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बहिण मीतू सिंहची चौकशी होणार

मुंबई-अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची सीबीआय कडून तपास सुरु असून या प्रकरणातील सुशांतच्या संबंधातील सर्वांची चौकशी केली जात आहे. चौकशीमध्ये दररोज नवनवीन माहिते समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रिया चक्रवर्तीची सीबीआय कसून चौकशी करीत आहे. शुक्रवार आणि शनिवारीही तीची चौकशी करण्यात आली. रिया व्यतिरिक्त सुशांतचा मित्र […]

Read More

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला आता ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’

मुंबई-अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन संदर्भ समोर येत आहेत.  या रहस्यमय सदर्भामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. काल या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ आल्यानंतर आता त्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत.  या प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की रिया चक्रवर्ती ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत होती तिचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे. […]

Read More

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला ‘ड्रग्ज अँगल’: आत्महत्या की खून?

मुंबई—अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समोर येणाऱ्या घटनांवरून सुशांतने आत्महत्या केली की त्याचा खून झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्लीहून मुंबईला आलेल्या ‘एम्स’च्या फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमला सुशांत प्रकरणात 12 महत्वाचे धागेदोरे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ‘एम्स’ने या प्रकरणाचा तपास […]

Read More