रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाची पीआयएफ 9,555 कोटींची गुंतवणूक करणार

मुंबई -मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने (PIF) रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड (“आरआरव्हीएल”) मध्ये 2.04% इक्विटीसाठी 9,555 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली. या रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य या करारात 4.587 लाख कोटी रुपये आहे. प्री-मनी इक्विटी मागील गुंतवणूकीपेक्षा सुमारे 30 हजार कोटी अधिक आहे. रिलायन्स […]

Read More

फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यातील करार भारतीय कायद्यानुसारच

नवी दिल्ली – सिंगापूर लवादाच्या कोर्टाने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आपला किरकोळ व्यवसाय विक्रीसाठी फ्यूचर ग्रुपवर अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान, फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यातील कराराबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रिलायन्सने म्हटले आहे की, हा करार भारतीय कायद्यानुसार झाला आहे आणि या करारापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता रिलायन्सने माध्यमांच्या निवेदनात म्हटले आहे की, […]

Read More