माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन:पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे रविवारी सकाळी निधन झाले. तो 82 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कोमामध्ये होते. दरम्यान, जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाली साडे आठच्या सुमारास ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती देत […]

Read More

सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एनसीसीच्या विस्ताराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

173 सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांतील एक लाख विद्यार्थ्यांना एनसीसीत सामावून घेणार;एकूण संख्येपैकी एक तृतीयांश असणार मुली नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये सीमा आणि तटवर्ती जिल्ह्यांत एनसीसीचा विस्तार केला जाईल अशी घोषणा केली होती. त्याची आज तत्काळ अंमलबजावणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली. नॅशनल कॅडेट कोअरच्या (एनसीसी) 173 सीमा […]

Read More