लालकृष्ण अडवाणी आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मृत्यूचा फतवा: या अतिरेक्याने दिली धमकी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ‘जस्टिस फॉर शीख’ Justice for Sikhs या Khalistani दहशतवादी संघटनेने एक वादग्रस्त पोस्टर जारी केले असून या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूचा फतवा काढण्यात आला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. याबरोबरच सिख फॉर जस्टिसचे (एसएफजे) संचालक गुरपतवंत सिंह Gurpatwant […]

Read More