महाविद्यालये सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही आदेश नाही -उदय सामंत

पुणे—अद्याप राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. काही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करत आहे याबाबत आपणास माहिती नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यात येईल असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत यांनी […]

Read More

हे सरकार अहंकारी :नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी

कंगणाचीही चौकशी करा पुणे— पुणे हे सांस्कृतिक वैभव असलेले शहर आहे. मात्र, आज कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. (This government is arrogant) त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही केलेल्या सूचनांचे स्वागत होत नाही. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार करतेय. नियोजन […]

Read More

पुण्यात जमावबंदी आदेश लागु करण्याबाबत काय म्हणाले अजित पवार?

पुणे–पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह (People’s representative) दोन्ही महापौरांशी (Mayor) ने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री (deputy CM) तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रावरी दिले. त्यामुळे जमावबंदीबाबत आजच्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही. […]

Read More