It is necessary to report that the union of the nation will be strengthened

#Srimad Bhagavad Gita and Journalism : राष्ट्राची वीण घट्ट होईल, असे वार्तांकन गरजेचे : डॉ. मनमोहन वैद्य

Srimad Bhagavad Gita and Journalism | RSS | Dr. Manmohan Vaidya : आपल्या देशाची, समाजाची वीण एका समान संस्कृतीने बांधली गेली आहे. चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवतानाच राष्ट्राची, समाजाची वीण अधिक घट्ट होईल, असे वार्ताकन करण्याची गरज माध्यमांनी लक्षात घ्यावी आणि तसे वार्ताकन करावे, (Pune) असे प्रतिपादन राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे(RSS) सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य(Dr. Manmohan Vaidya) यांनी […]

Read More
Medha Kulkarni's political exile is finally over

#Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Medha Kulkarni: पुण्यातील कोथरूड विधानसभा(Kothrud Vidhansabha) मतदार संघाच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांचा अखेर राजकीय वनवास(political exile) संपला आहे. भाजपकडून(BJP) राज्यसभेसाठी(Rajya Sabha) महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे नाव जाहीर करण्यात आल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी अखेर करून दाखवले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.(Medha Kulkarni’s political exile is […]

Read More
Excavation found old hand grenades in Baner area

बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबॉम्ब सापडले

पुणे–पुणे (Pune) शहरातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो (Shivajinagar_Hinjvadi Metro) मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर (Baner) परिसरात खोदकामात जुने हातबॉम्ब (hand grenade) सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. (found old hand grenades in Baner area) हिंजवडी मेट्रो (Hinjvadi Metro) मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बाणेर(Baner) परिसरात खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबॉम्ब (हँड […]

Read More

पंतप्रधान मोदींची सीरम इन्स्टिट्यूटला भेट: घेतला लस विकासाचा आढावा

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) पुणे, गुजरात आणि हैदराबाद येथील कोरोनावरील लसीचे उत्पादन करीत असलेल्या कंपन्यांना भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी संशोधकांचा कामाची प्रशंसा करत त्यांची पाठ थोपटली. मोदींनी गुजरात राज्यातील झायडस कंपनी, पुण्यातीस सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीला मोदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी लस विकासाची सर्व माहिती संशोधकांकडून जाणून घेतली. तसेच […]

Read More

#दिलासादायक ..पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर

पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही […]

Read More

पुणे-लोणावळा लोकल सेवा सुरू:फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी

पुणे(प्रतिनिधि)— लॉकडाऊनमुळे बंद असलेली पुणे ते लोणावळा लोकल सेवा आज (सोमवारी) सुरू झाली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही सेवा सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. पुण्याहून पहिली लोकल सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन लोणावळ्याला ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. तसेच लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेली लोकल सकाळी ९ […]

Read More