600 kg of MD drugs worth Rs.1100 crore seized

#MD Narcotics seized : तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी ड्रग्ज जप्त : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

MD Narcotics seized-पुणे पोलिसांनी(Pune Police) अमली पदार्थ विरोधी कारवाई मध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट( Drug trafficking racket)उघडकीस आणले आहे .पुणे जिल्ह्यातील दौंड(Daund) येथील कुरकुंभ(Kurkumbh) औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी(Earth Chem Laboratory) या एमडी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी अमली पदार्थ […]

Read More
Technical analysis of 19 thousand audio clips in Sharad Mohol murder case

#Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ खून प्रकरणात 19 हजार ऑडिओ क्लिपचे तांत्रिक विश्लेषण : पोलिसांना मिळाली महत्वपूर्ण माहिती

Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड(Notorious gangster) शरद मोहोळ खून प्रकरणात(Sharad Mohol Murder Case) सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) व गणेश मारणे(Ganesh Marne) या मुख्य सूत्रधारांसह एकूण 16 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने(Pune Police) अटक केली आहे. सदर गुन्हय़ाची व्याप्ती पाहता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींवर मोक्काअंतर्गत (Mocca) कारवाई केली आहे. संबंधित गुन्हय़ाच्या तपासात […]

Read More
ACP leg slip or suicide attempt?

ACP पाय घसरून पडले की आत्महत्येचा प्रयत्न? : पुणे पोलिस दलात चर्चेला उधाण

ACP Sucide Case : पुणे शहर पोलीस(Pune Police) दलातील एका सहाय्यक आयुक्तांनी (ACP) इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा (Suicide attempt) प्रयत्न केल्याची चर्चा पोलीस दलात सध्या रंगली आहे. गंभीर गुन्हय़ामध्ये वेळेत दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल न केल्याने आरोपींना जामीन मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Senior Police Officer) सदर सहाय्यक आयुक्तांची(ACP) कानउघाडणी केली होती. त्यामुळे नैराश्यातून राहत्या घराचा […]

Read More
1 month before the murder of Sharad Mohol, the meeting of the main facilitators was held

#Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी या मुख्य सूत्रधारांची झाली बैठक: पोलिसांची न्यायालयात माहिती

Sharad Mohol Murder Case: गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) आणि गणेश मारणे(Ganesh Marne) हे दोन मुख्य सूत्रधार (Chief Facilitator) आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी १ महिना आधी बैठक घेतली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) न्यायालयात (Court) दिली. या बैठकीत शरद मोहोळच्या(Sharad Mohol) खुनाचा कट(Conspiracy […]

Read More

पुण्यात शनिवारपासून जमावबंदी? काय होणार कारवाई?

पुणे– पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या […]

Read More

विनामास्क फिरणाऱ्या आमदाराकडून केला ५०० रुपये दंड वसूल,कोण आहेत हे आमदार?

पुणे—पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  या प्रादुर्भाव वाढीसाठी नागरिकांची बेशिस्तही कारणीभूत ठरत आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुण्यात आहे. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील व्यवस्थेचे आणि गलथान कारभार बिंग बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री […]

Read More