Deaf 17-year-old girl raped in Pune

१७ वर्षीय कर्णबधीर मुलीवर भाऊ आणि मित्रांकडून पाच वर्षांपासून अत्याचार

Deaf 17-year-old girl raped in Pune — पुण्यात कर्णबधीर (Deaf) १७ वर्षीय मुलीवर तिच्याच भाऊ आणि मित्रांनी वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्णबधीर ( Deaf) मुलीने शाळेतील शिक्षिकेकडे (School Teacher) याबाबत तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhva Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Read More