महागड्या मोटारी चोरून विकणाऱ्या टोळीने संशय न येण्यासाठी लढवली ही शक्कल : १ कोटी ३९ लाख रूपये किमतीच्या १३ मोटारी जप्त

पुणे–महागड्या मोटारी चोरून त्यांची विक्री करण्यासाठी संशय न येण्यासाठी शक्कल लढवणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथून महागड्या मोटारी चोरून पिंपरी – चिंचवड शहरात आणायच्या आणि त्या मोटारींवर पिंपरी, पुण्यातील अपघातग्रस्त मोटारींचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक असलेला भाग लावून या मोटारींची विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या […]

Read More

असंवेदनशिलतेची परिसीमा: कोरोनाच्या भीतीने मृतदेह सह तास पडून

पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी संपली आहे की काय असा प्रश्न […]

Read More

महापालिकेला औद्योगिक परिसराचा विकास करता येत नसेल तर, औद्योगिक परिसर एमआयडीसी विभागाला हस्तांतरीत करावा -अभय भोर

पुणे- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेला औद्योगिक परिसराचा विकास करण्यास येत नसेल तर औद्योगिक परिसर एमआयडीसी विभागाला हस्तांतरीत करावा अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार एमआयडीसी परिसर निर्मिती करते परंतु त्याच्या मूलभूत सुविधांकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप भोर यांनी केला. गेली 40 ते 45 वर्ष […]

Read More

मुंबईच्या व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे अपहरण: ३५ लाख रुपये खंडणीची मागणी

पुणे—पिंपरी-चिंचवड येथे आपल्या मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे अपहरण केल्याचे घटना उघडकीस आली आहे. आठ जणांनी व्यापाऱ्याकडे ३५ लाखांची खंडणी मागत मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर पोलिसांकडे  तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. तीन जण मात्र फरार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी आणि त्यांचा 27 वर्षीय मॅनेजर हे शहरातील आकुर्डी येथील सिल्व्हर सेव्हन […]

Read More

20 कोटी रूपयांचे मेफेड्रॉन(एम.डी.) जप्त:पाच जणांना अटक

पुणे(प्रतिनिधी)— दुपारी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीसाठी आणलेला 20 कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ,  पाच लाख रुपये किमतीची कार आणि 23 हजार 100 रुपयांची रोकड असा एकूण 20 कोटी […]

Read More

भल्या पहाटे अजित दादांनी केली मेट्रोच्या कामाची पाहणी

Ajit Dada inspects the work of Metro early morning पुणे- उपमुखयमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील मेट्रोच्या कामाची गुरुवारी भल्या पहाटे पाहणी केली. अजित दादांची मेट्रोच्या कामाची पहाटे पाहणी करण्याची ही दुसरी वेळ आहे. मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसे पूर्ण होईल यात स्वतः अजित पवार लक्ष घालत आहे.  मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक […]

Read More