अजित पवारांना कोरोनाची लागण?काय म्हणाले पार्थ पवार?

पुणे-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्व दौरे रद्द केले असून मुंबईच्या घरी ते विश्रांती घेत आहेत. थोडी कणकण आणि ताप आल्यामुळे ते विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अजित पवार यांची कोरोन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त आज सर्वत्र पसरले खरे मात्र या वृत्ताचे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खंडन केले आहे. त्यांनी वडील अजित […]

Read More

अजित पवार म्हणतात तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता का?

पुणे—तुम्ही तुमची मुलं काय ट्वीट करतात हे तुम्ही पाहता किंवा त्यांना विचारतात का? असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ते त्यांचे चिरंजीव पार्थ पवार काय ट्वीट करतात याकडे फारसं लक्ष देत नसल्याचे सूचित केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या ट्विटवर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे असे सांगितले. पुणे […]

Read More

पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत- राजेश टोपे

पुणे— राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झालं आहे. पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. पार्थचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. आपला देश कायद्यावर चालतो. महाराष्ट्र पोलीस विभाग चांगलं काम […]

Read More

पार्थ यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते बोलले असतील – गिरीश बापट

पुणे— पार्थ पवार यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, मग त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे. राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून […]

Read More

पार्थ पवार यांची नाराजी दूर? अजित पवार यांचा बोलण्यास नकार

पुणे–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्याचे कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र, अद्याप पार्थ यांची नाराजी दूर झाली नसल्याचे बोलले जात आहे. पार्थ पेक्षाही त्याचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे जास्त दुखवल्याचे त्यांच्या मौनावरून दिसते आहे. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

Read More