ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या सॅनिटाइज्ड बिफोर युअरआईज साठी बॉलिवुड अभिनेता सोनू सूद ब्रँड अँबॅसेडर

पुणे- भारताची अर्थव्यवस्था आता वेग घेत आहे आणि एका नव्या अर्थाने व्यवसायाची क्षेत्रे खुली होत आहेत. पर्यटन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा मागोवा घेऊन ओयो हॉटेल्स अँड होम्सने युनिलिव्हरच्या सहकार्याने ‘सॅनिटाइज्ड स्टे’ हा स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठीचा उपक्रम आयोजित केला. त्यानंतर कंपनीने हाती घेतलेल्या स्वच्छता पद्धतीचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दिसावे म्हणून, महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि ओयो हॉटेलचा […]

Read More