टीआरपी’ घोटाळा:वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—वाहिन्यांचा “टीआरपी’ घोटाळा समोर आल्यानंतर वाहिन्यांच्या विश्वासार्हतेबद्दल शंका घेतली जात असतानाच टीव्ही वाहिन्यांच्या कामकाजाचे मोजमाप करणाऱ्या   ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल’नं (BARC) एक मोठा निर्णय घेतला आहे. वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय बार्कने घेतला आहे. बार्कने निर्णय जाहीर करताना टीआरपी मूल्यमापनाची सध्याची पद्धत आणि यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी काय करता येईल याचा […]

Read More