महाराष्ट्रातून पहिल्यांदा शोधलेल्या बेडकाला मिळाली ओळख

पुण्यातील संशोधकांनी ‘क्रिकेट फ्रॉग’ च्या एका १०० वर्षांपूर्वी शोधलेल्या प्रजातीची ओळख पटवली. महाराष्ट्रातून ‘फेजेर्वर्या सिहादरेन्सिस’ या बेडकांचा शोध स्कॉटलंड मधील प्राणिशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नंदाले यांनी स्वातंत्र्य -पूर्व काळात १९१९ साली खंडाळा (पुणे) येथून लावला होता. त्याचा रंग व आकारमानामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे शास्त्रज्ञांना त्याची ओळख पटवण्यास अडचणी येत होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील […]

Read More