Yes, my soul is restless", but

नाटकांतून इतिहासाचा विपर्यास किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण कदापि होता कामा नये- शरद पवार

Sharad Pawar : –नाटक (Drama) हे निखळ मनोरंजनाचे साधन (A means of entertainment ) असले, तरी त्यातून ज्ञानदानाचेही काम झाले पाहिजे. त्याचबरोबर नाटके (Drama) ही वास्तववादी(realistic) व आशयप्रधान(substantive) असायला हवीत. नाटकांतून इतिहासाचा विपर्यास ( A distortion of history )किंवा खलप्रवृत्तीचे उदात्तीकरण (Sublimation of evil tendencies) कदापि होता कामा नये, अशी अपेक्षा शंभराव्या अखिल भारतीय मराठी […]

Read More