मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू:२ जखमी

पुणे–‘मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज झालेल्या दोन विचित्र अपघातात  दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातांमुळे वाहतुक ठप्प झाली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाखाली मुबंईकडे येणाऱ्या रस्त्यावर साखरेच्या पोत्याचा ट्रकला अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक पलटी झाला. त्यानंतर चालक खाली पडला. त्याचवेळी ट्रकच्या […]

Read More