नोटबंदी, जीएसटी आणि टाळेबंदी ठरतेय महिला कामगारांच्या रोजगार दरातील घसरणीमध्ये महत्त्वाचा भाग

पुणे-महिला कामगारांना रोजगारा संदर्भात येणा-या अडचणींमध्ये आजवर प्रामुख्याने दर्जेदार शिक्षण, मुलांच्या जबाबदा-या, घरच्या कामांमुळे वेळ न मिळणे, कामाच्या ठिकाणी येणा-या अडचणी यांचा समावेश होत होता. मात्र, आता नोटबंदी, जीएसटी आणि टाळेबंदी आदि आर्थिक धक्क्यांचा परिणाम महिला कामगारांच्या रोजगार दरातील घसरणीमध्ये महत्त्वाचा भाग निभावीत असल्याचे मत सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE)चे संचालक महेश व्यास यांनी […]

Read More