एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही?- चंद्रकांत पाटील

पुणे—एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. मराठा […]

Read More

अखेर एमपीएससीची परीक्षा रद्द: काय झाला निर्णय?

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उताहत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भारती बंद कराव्यात अशी मागणी आणि येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. त्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला होता. […]

Read More

सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे- विनायक मेटे

पुणे—येत्या दि ११ ऑक्टोबर, १ नोव्हेंबर व २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलावी आणि उमेदवारांची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. आयोगामार्फत परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. मंत्रालयातील काही लोकांनी हा कट शिजवलेला असून त्यांच्या […]

Read More

एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी:

पुणे—मराठा आरक्षणाला सर्वोच्च नायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झला आहे. त्यांना कुठल्या प्रवर्गात प्रवेश मिळणार याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे येत्या ११ ऑक्टोबरला होणारी महाराष्ट्र सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा […]

Read More