कॉँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांचे निधन: का म्हटले जायचे पटेल यांना चाणक्य?

नवी दिल्ली( ऑनलाईन टीम)—भारतीय राजकारणात कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना  कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे 3.30  वाजता वडील अहमद पटेल यांचे निधन झाल्याचे अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्विट […]

Read More