Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

#Ram Janmabhoomi Movement: अयोध्या, काशी आणि मथुरा मुक्ततेसाठी पहिल्यांदा या कॉँग्रेस नेत्याने 1983 मध्ये पुकारला होता एल्गार

Ram Janmabhoomi Movement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) व विश्व हिंदू परिषद(VHP) या संघटना रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनात(Ram Janmabhoomi Movement) प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या नव्हत्या. परंतु मुझफ्फरनगर(Muzaffarnagar) येथे मार्च १९८३ मध्ये झालेल्या हिंदू संमेलनात(Hindu Conference) काँग्रेसचे नेते श्री. दाऊदयाल खन्ना(Dawoodyal Khanna) यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून“अरे हिंदूंनो, काशी(Kashi), मथुरा(Mathura) आणि अयोध्या(Ayodhya) या स्थानांना मुक्त करण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन […]

Read More

आरोपींची मुक्तता झाली मग ती मशीद आपोआप पडली का? कोण म्हणाले असे?

पुणे —बाबरी मशिद प्रकरणात 200 पेक्षा अधिक लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या. हजारो पानांचे आरोपपत्र आहे. तरीही आरोपींची मुक्तता झाली. यावरून ती मशीद आपोआप पडली का? असा प्रश्न उपस्थित करत बाबरी मशिद विद्ध्वंस प्रकरणी लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेला निकाल हा अविश्वसनीय असून पचण्यास कठीण आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे. अनेकजण घुमटावर […]

Read More