Yes, my soul is restless", but

होय मी दोनदा लस घेतली, पण…शरद पवार

पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात पण ते […]

Read More

मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

पुणे–आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा आरक्षण टिकलेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’, ‘मराठा आरक्षण वाचवा’, ‘मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या’, अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवारी पुणे शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.  मराठा आरक्षणाला दिलेली सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवावी, सारथीची मुस्कटदाबी बंद करा, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी निधीची तरतूद […]

Read More

कृषी आणि कामगार विधेयकाला विरोध होत असताना एवढी घाई का? -अजित पवार

पुणे–केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि कामगार विधेयकाला जो विविध स्तरातून विरोध होत आहे तीच आमचीही भमिका आहे. शेतकरी, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष या विधेयकांना विरोध करत असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, या विधेयाकांची राज्यात अंमलबजावणी होऊ नये असा आमचा प्रयत्न असून त्यासाठी […]

Read More

तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल : कोण आणि का म्हणाले?

पुणे ––मराठा आरक्षण मुद्द्यावरून मराठा- ओबीसी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी संघर्ष सेनेने दिला आहे. याबाबत राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असे ओबीसी संघर्ष सेनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान,केंद्र सरकारच्या आर्थिक मागासांच्या आरक्षणात उपगट […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

अन्यथा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही- प्रकाश आंबेडकर

पुणे–मराठा आरक्षण हा विषय गुंतागुंतीचा करू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील पुढाऱ्यांना केलं आहे. ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करू नका जरी महाराष्ट्रात मराठा समाज 16 टक्के असला तरी देशात फक्त दोन टक्के आहे हे मराठा समाजाने लक्षात घेतल पाहिजे तर देशभरात ओबीसी समाज एकत्र आला तर मराठा […]

Read More

केंद्र आणि राज्य सरकारने आमचा अंत पाहू नये – कोण म्हणाले असे?

पुणे— मराठा समाजाने आत्तापर्यंत संविधानिक मार्गाने (In a constitutional way) आपल्या हक्कासाठी आंदोलने केली आहेत.मराठा समाजाने जगाला हेवा वाटावा असे क्रांती मोर्चे देखील संविधानाला धरूनच काढले.परंतु, ती मराठा समाजाची कमजोरी समजून मराठा समाजाला गृहीत धरू नये. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याचीही तयारी आमची आहे, केंद्र आणि राज्य सरकारने […]

Read More