The work of widening the gulf between the two communities over the Maratha reservation is underway

मराठा आरक्षणावरून दोन समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू – उदय सामंत

पिंपरी : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) दोन समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे(Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीचे (ncp)नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दोन्ही समाजातील तेढ करणारी वक्तव्ये टाळावीत, असे आवाहन मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी शनिवारी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (All India Marathi Theater Council) वतीने पिंपरी चिंचवड […]

Read More

महाविकास आघाडी सरकार ‘हम करेसो कायदा’ सारखं वागते आहे-चंद्रकांत पाटील

पुणे- ओबीसी आरक्षणाला धक्का लावून मराठा समाजाला समाधान मिळणार नाही, मराठा आरक्षण असो किंवा इतर विषय, महाविकास आघाडी सरकार अभ्यास करत नाही, सल्ला घेत नाही, हम करेसो कायदा सारखं वागते आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान,  मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत याचा पुनरुच्चार करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला […]

Read More

#मराठा आरक्षण: सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली

नवी दिल्ली – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी सर्वोच्च नायालयात होती. मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं यासाठी ही सुनावणी महत्वाची होती. परंतु, सुरवातीला सरकारी वकिलांची अनुपस्थिती त्यानंतर सुनावणीला काही काळ तहकुबी मग पुन्हा सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलत याचिकाकर्त्यांनी त्यांचे म्हणणे घटनापीठाकडे मांडण्याचे आदेश आज दिले. मराठा आरक्षणाला […]

Read More

हे सरकार कोणालाही न्याय देऊ शकत नाही: विनायक मेटे

पुणे-मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेबाबत आपल्याला शंका आहे. हे सरकार सर्वोच्च न्यायलायचेसुद्धा ऐकत नाही, मग ऐकणार तरी कुणाच? हे सरकार कुणालाही न्याय देऊ शकत नाही असा आरोप करत असा सवाल करत हिम्मत असेल तर राज्य सरकारने धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन दाखवावे असे आव्हान शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिले आहे. […]

Read More

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही?- चंद्रकांत पाटील

पुणे—एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदरच का घेतला गेला नाही असा सवाल करत राज्यातले सरकार हे दिशाहीन सरकार आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.सरकारमध्ये कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात असा टोलाही पाटील यांनी लगावला. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. मराठा […]

Read More
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

एक राजा बिनडोक तर दुसऱ्याचे राजाचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर-प्रकाश आंबेडकर

पुणे(प्रतिनिधी)—एक राजा तर बिनडोक आहे असे मी म्हणेन, दुसरे संभाजी राजे यांनी भूमिका घेतली हे बरोबर असले तरी त्यांचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर आहे असे दिसते आहे. अशा शब्दांत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता आणि खासदार संभाजीराजे यांचे नाव घेऊन केली. दरम्यान, मराठा आरक्षणाला […]

Read More