Laxman Hake Resigned

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा , राजीनामा : महिनाभरात तिसऱ्या सदस्याचा राजीनाम्याने खळबळ

Laxman Hake Resigned-राज्य मागासवर्ग आयोगाचे आणखी एक सदस्य (Member of State Commission for Backward Classes) लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. चार दिवसात हा दुसरा तर महिनाभरात तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. यापूर्वी बबनराव तायवाडे(Babanrao Taiwade), संजय सोनवणे(Sanjay Sonawane), बी. एल. किल्लारीकर (B. L. Killarikar) आणि आता लक्ष्मण हाके (Laxman […]

Read More