Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

प्रश्नसंचातील प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचा प्रकार उघडकीस

पुणे—कोरोनाच्या संकटामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १२ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी  बहुपर्यायी स्वरूपाची  प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्याचे कामही  सुरू आहे. दरम्यान, एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिकेन अंतिम वर्ष आणि पदव्युत्तर पदवी द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या प्रश्नसंचातील काही […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचा आरखडा तयार – कशा घेणार परीक्षा?

पुणे– सर्वोच्च नायालायाच्या निर्णयानंतर विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे ही परीक्षा बहु पर्यायी प्रश्न पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या परीक्षेचा आराखडा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये म्हणून ६० प्रश्नांपैकी ४० टक्के सोपे, ४० […]

Read More