संसदेच्या सुरक्षेचे तीन तेरा : संसदेच्या बाहेरील गोंधळाचे महाराष्ट्र कनेक्शन
Parliament Attack | Parliament Security Breach -देशाच्या संसदेवर झालेल्या हल्याला (13 डिसेंबर) 22 वर्षे पूर्ण होत असतानाच आज पुन्हा संसदेच्या सुरक्षेचे (Parliament Security ) तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. संसदेच्या सुरक्षेच्या अक्षम्य चुकीमुळे बुधवारी दोन तरुणांनी थेट संसदेच्या प्रेक्षागृहातून थेट खासदार बसतात त्या टेबलवरून उड्या मारल्या आणि स्मोक कॅन्डल(Smoke Candle) सुद्धा जाळल्या. त्यामुळे संपूर्ण […]
Read More